मिरचीने दिला शेतीला नवा स्वाद; 40 गुंठ्यांतून 12 लाखांचे उत्पन्न..
Farmer Success Story : अतिवृष्टीमुळे शेती अडचणीत आली असतानाही हार न मानता नियोजनबद्ध आणि आधुनिक शेती पद्धतींचा अवलंब करून सेलू तालुक्यातील हिस्सी गावचे शेतकरी भास्कर भगवानराव गात यांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे. अवघ्या ४० गुंठे क्षेत्रात हिरव्या मिरचीचे तब्बल ३०० क्विंटल उत्पादन घेत त्यांनी कमी क्षेत्रातही मोठे उत्पन्न शक्य आहे, हे प्रत्यक्षात दाखवून दिले आहे. … Read more