जीआर आला रे.. लग्नासाठी मिळणार 2.5 लाखांचे अनुदान; पहा A to Z माहिती…
Divyang Vivah Protsahan Yojana : लग्न हा आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा! पण अनेकदा आर्थिक परिस्थितीमुळे किंवा इतर अडचणींमुळे आपल्या दिव्यांग बांधवांना या आनंदापासून वंचित राहावे लागते. पण आता काळजी नको! महाराष्ट्र शासनाने एक अतिशय स्तुत्य निर्णय घेतला आहे, ज्यामुळे दिव्यांग बांधवांच्या संसाराला खऱ्या अर्थाने हातभार लागणार आहे. तुम्हाला माहित आहे का? आता आंतरजातीय किंवा दिव्यांग … Read more