कापसाचा भाव 9 हजार होणार? या तारखेपर्यंत भाव वाढण्याची शक्यता..
Cotton Price : काय कापूस दर पुन्हा एकदा ९ हजारांचा टप्पा ओलांडणार? नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच कापूस बाजारात मोठी हालचाल पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारने कापूस आयातीवर लावलेले शुल्क आणि सीसीआयचा (CCI) भक्कम आधार यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पण, घाईत कापूस विकणे योग्य ठरेल की थोडी प्रतीक्षा करणे फायद्याचे? कापूस क्षेत्रातील तज्ज्ञ गोविंद वैराळे … Read more