शासनाने पैसे पाठवले, पण खात्यात जमा नाही? 90% शेतकरी ही गोष्ट तपासतच नाहीत
Government Subsidy : शेतकरी मित्रांनो, आपण महाडीबीटी (MahaDBT) वर अर्ज करतो, लॉटरी लागते, सर्व कागदपत्रेही वेळेत देतो… पण तरीही बऱ्याचदा सबसिडीचे पैसे खात्यात जमाच होत नाहीत. आपण विचार करतो की, माझं तर पीक कर्ज (Crop Loan) निल आहे, मग अडचण कुठे आली? तर मंडळी, अडचण तुमच्या पीक कर्जात नाही, तर तुम्ही घेतलेल्या इतर ‘बिनशेती’ कर्जात … Read more