2026 मध्ये दुष्काळ की सुकाळ? हवामान तज्ञ तोडकर साहेबांचा अंदाज आला
Todkar Havaman Andaj : शेतकरी मित्रानो, सध्या २०२५ संपत आला आहे आणि आपल्या सर्वांच्या मनात आतापासूनच पुढच्या वर्षाची, म्हणजेच २०२६ ची चिंता सतावू लागली आहे. उन्हाळा कसा जाईल? पाऊस वेळेवर येईल का? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे, २०२६ मध्ये दुष्काळाचे संकट तर नाही ना? जर तुमच्याही मनात हे प्रश्न असतील, तर हा ब्लॉग खास तुमच्यासाठी आहे. … Read more