अखेर कापसाला अच्छे दिन! नव्या वर्षात भाव वाढले.. आणखी किती वाढ होणार?
Cotton price increase in 2026 : नवीन वर्षाची सुरुवातच कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एका दिलासादायक बातमीने झाली आहे. गेल्या काही काळापासून स्थिर असलेल्या कापसाच्या बाजारात अचानक तेजी का आली? आयात शुल्काचा (Import Duty) निर्णय आणि त्याचा तुमच्या खिशावर होणारा परिणाम सोप्या भाषेत समजून घेऊया. नवीन वर्षाची गोड सुरुवात! शेतकरी मित्रांनो, कापसाच्या बाजारातून एक चांगली बातमी समोर … Read more