एकाच वेळी घरांच्या 4 लॉटरी सुरू.. पहा नेमका अर्ज कुठे करायचा?
Housing Lottery Scheme : नवीन वर्ष सुरू झालंय आणि त्यासोबतच अनेकांच्या मनात ‘स्वतःचं हक्काचं घर’ घेण्याचं स्वप्नही जागं झालं असेल. जर तुम्हीही MHADA किंवा सिडकोच्या घरांच्या प्रतीक्षेत असाल, तर ही माहिती खास तुमच्यासाठी आहे! सध्या महाराष्ट्रात एकाच वेळी तब्बल ४ गृहनिर्माण लॉटरींची (Housing Lottery) प्रक्रिया सुरू आहे. पण नक्की अर्ज कुठे करायचा? नियम काय आहेत? … Read more