अवकाळी पावसात कांदा पिकाची काळजी; हे काम करा नुकसान टळेल
शेतकरी मित्रांनो, निसर्गाचा लहरीपणा पुन्हा एकदा आपल्यासमोर उभा ठाकला आहे. सध्या मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरण, सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. सध्या आपल्या शिवारात कांद्याचं पीक मोठ्या प्रमाणावर आहे. एकीकडे रब्बीचा कांदा काढणीला आलाय, तर दुसरीकडे उन्हाळी कांदा अजूनही पोसतोय. अशा ऐन मोक्याच्या वेळी आलेला हा पाऊस कांदा … Read more