सोयाबीनचे भाव घसरले; पहा तुमच्या जिल्ह्यातील सध्याचा दर..
बहुतेक बाजारांमध्ये आज सोयाबीनच्या दरात घसरण झाली. लासलगाव-विंचूरमध्ये 72 रुपये, लासलगावमध्ये 59 रुपये, छत्रपती संभाजीनगरमध्ये 60 रुपये, माजलगावमध्ये 89 रुपये, तर नांदेडमध्ये 50 रुपयांची घट नोंदली गेली. सर्वात मोठी घसरण वाशीममध्ये 472 रुपये आणि जालना बाजारात 300 रुपयांपर्यंत झाली. एकूण बाजार चित्र पाहता, आजचा दिवस सोयाबीनसाठी घसरणीकडे झुकलेला दिसला. सध्याचे सोयाबीन भाव लासलगाव – विंचूर … Read more