शेतकऱ्यांनो! आजच करा हा अर्ज.. अन्यथा 2 हजाराचा हप्ता बंद होईल.. पहा अर्ज प्रक्रिया आणि कागदपत्रे
PM Kisan Scheme : शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचे २,००० रुपये तुमच्या खात्यात यायचे अचानक थांबले आहेत का? किंवा येणारा २१ वा हप्ता आपल्याला मिळेल की नाही, याची तुम्हाला चिंता वाटतेय? मग ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. सध्या शासनाने अपात्र लाभार्थ्यांची एक ‘संशयास्पद यादी’ काढली आहे आणि त्यांची ‘फिजिकल व्हेरिफिकेशन’ (प्रत्यक्ष पडताळणी) सुरू केली … Read more