सोयाबीनच्या दरात या ठिकाणी वाढ; मिळतोय काल पेक्षा जास्त दर..
आज सोयाबीनच्या दरात कालपेक्षा थोडी वाढ झालेली आहे. अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, माजलगाव, चंद्रपूर, सिल्लोड, तुळजापूर, सोलापूर, नागपूर, हिंगोली, लासलगाव-निफाड, बारामती, उमरखेड, उमरखेड-डांकी, जिंतूर, नांदगाव, किनवट, घाटंजी, जिंतूर, वरूड-राजूरा, सिंदी(सेलू) या बाजारांत आजचा कमाल व सर्वसाधारण दर कालपेक्षा जास्त नोंदवला गेला. विशेषतः अकोला, यवतमाळ, चिखली, बाभुळगाव येथे दरात चांगली वाढ दिसली असून काही ठिकाणी दर ४७०० … Read more