कांदा भाव 4300 पार; पहा तुमच्या जिल्ह्यातील भाव..
Onion rates : शेतकरी मित्रांनो, आज कांद्याला सर्वाधिक जास्तीत जास्त दर पिंपळगाव बसवंत (नाशिक जिल्हा) येथे नोंदवला गेला असून, पोळ कांद्याला थेट ४,३७० रुपये प्रति क्विंटल असा उच्चांकी भाव मिळाला. यानंतर लासलगाव (नाशिक जिल्हा) दुसऱ्या क्रमांकावर राहिले असून, येथे लाल कांद्याला ४,१०१ रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर मिळाला. दरम्यान, आज राज्यात सर्वाधिक कांदा आवक … Read more