नमो शेतकरी योजनेचा 8 वा हप्ता खात्यात कधी पडणार? या 6 लाख शेतकऱ्यांचा ‘पत्ता कट’..
Namo Shetkari 8th installment : शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या ८ व्या हप्त्याची वाट पाहत आहात? नवीन वर्षात सरकारकडून ‘गुड न्यूज’ मिळण्याची शक्यता आहे! पण सावधान… राज्य सरकारने घेतलेल्या कडक पडताळणी मोहिमेमुळे तब्बल ६ लाख शेतकऱ्यांची नावे यादीतून वगळली जाण्याची भीती आहे. तुमचं नाव यादीत सुरक्षित आहे की नाही? आणि हप्ता नेमका कधी जमा होणार? … Read more