एक फवारणी आणि 6 महिने गवताची सुट्टी.. तणांचा दुश्मन तणनाशक.. पहा कोणी वापरावे?
शेतकरी मित्रांनो, शेती परवडत नाही असं आपण अनेकदा म्हणतो, आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे वाढलेली मजुरी आणि तणांचा न संपणारा त्रास! आज निंदणी केली की आठ दिवसांत पुन्हा गवत डोकं वर काढतंच. मजुरांच्या पाठीमागे धावताना आणि तणनाशकांचे डबे रिचवताना आपला खिसा मात्र रिकामा होतो. पण, जर मी तुम्हाला सांगितलं की, “एकदा औषध फवारा आणि पुढचे … Read more