संक्रांतीला महिलांना डबल गिफ्ट.. खात्यात येणार एवढी रक्कम.. पहा किती पैसे मिळणार?
Ladki Bahin Yojana : मकर संक्रांतीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे आणि सणासुदीच्या या काळात राज्य सरकारने महिला भगिनींना एक खास सरप्राइज देण्याची तयारी केली आहे. जर तुम्ही ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चे लाभार्थी असाल, तर ही बातमी तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू आणेल. संक्रांतीचे वाण लुटण्याआधीच सरकारकडून लाडक्या बहिणींना ‘डबल गिफ्ट’ मिळण्याची शक्यता निर्माण … Read more