गव्हाचा मास्टर डोस: मोठी ओंबी.. मोठे उत्पादन
Gahu Crop Master Dose : शेतकरी मित्रांनो, सध्या सगळीकडे गव्हाचे रान दिसत आहे. कांद्याच्या पिकाने यंदा अनेकांची निराशा केली, त्यामुळे बहुतांश शेतकरी बांधव मोठ्या आशेने गव्हाच्या पिकाकडे वळले आहेत. सध्या गव्हाच्या शेतात खुरपणी किंवा तणनाशक फवारणीची लगबग सुरू असेल. पण, या टप्प्यावर अनेकांना एक महत्त्वाचा प्रश्न पडतो – “आता पाण्यासोबत नेमकं कोणतं खत द्यावं म्हणजे … Read more