नवीन अतिवृष्टी भरपाई यादी आली.. तुमचं नाव यादीत आहे का? असं तपासा
Navin Ativrushti Madat Yadi : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई कधी मिळणार? हा प्रश्न तुम्हालाही पडला आहे का? तर आता तुमची प्रतीक्षा संपली आहे! अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आली आहे.. २०२५ च्या खरीप हंगामातील नुकसान भरपाईच्या आणि प्रलंबित ई-केवायसी (e-KYC) च्या याद्या अधिकृतपणे जाहीर झाल्या आहेत. या ब्लॉगमध्ये जाणून घ्या, तुमचं नाव यादीत कसं … Read more