खुशखबर! गारपीट भरपाई 2026 मंजूर; या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार पैसे
Nuksan Bharpai 2026 : नमस्कार शेतकरी मित्रांनो! निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक फटका नेहमीच आपल्या बळीराजाला बसतो. या नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच, म्हणजेच जानेवारी महिन्यात झालेल्या अचानक अवकाळी पाऊस आणि भयंकर गारपिटीने अनेक शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. शेतात उभ्या असलेल्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आणि शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला. पण आता, या निराशेच्या वातावरणात एक … Read more