नशीब असावं तर असं! सोडतीआधीच ठरले विजेते; म्हाडा पुणे लॉटरीत तुमचं नाव आलंय का?
MHADA Pune Lottery 2025 : पुण्यात स्वतःचं हक्काचं घर असावं, हे अनेकांचं स्वप्न असतं. म्हाडाच्या लॉटरीची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो आणि आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. म्हाडा पुणे लॉटरी २०२५ ची प्रारूप यादी (Draft List) प्रसिद्ध झाली आहे आणि या यादीने काही धक्कादायक तर काही सुखद खुलासे केले आहेत. जिथे एका … Read more