मुंबईकरांना लागली 1 लाख घरांची लॉटरी; या लोकांना मिळणार मुंबईत घर
Mumbai Housing : मुंबईत स्वतःचं हक्काचं घर असावं, हे प्रत्येक मुंबईकराचं सर्वात मोठं स्वप्न असतं. पण गगनाला भिडलेल्या घरांच्या किमतींमुळे हे स्वप्न अनेकदा अपूर्णच राहतं. अशातच आता राज्य सरकारने एका अत्यंत महत्त्वाच्या निर्णयाची घोषणा करत जणू १ लाख घरांची बंपर लॉटरीच काढली आहे! पण सर्वांना पडलेला प्रश्न म्हणजे, ही घरे नेमकी कुणाला मिळणार? चला तर … Read more