सिडकोची बंपर ऑफर! फ्लॅटमागे चक्क 10 लाखांचा फायदा.. पहा घरांच्या नवीन किमती..
Cidco Flats Navi Mumbai : नवी मुंबईत स्वतःचे हक्काचे घर घेण्याचे स्वप्न पाहताय? मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे! सिडकोने आपल्या घरांच्या किंमतीत १०% कपात करून ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. पण, एका बाजूला आनंदाची बातमी असताना, घराचा ताबा (Possession) मिळण्याच्या तारखांमध्ये मोठे बदल झाल्यामुळे काहीशी चिंताही वाढली आहे. नक्की काय आहेत नवीन दर? आणि कुठे … Read more