राज्यात अवकाळीची शक्यता आहे का? पहा पंजाब डख यांचा डिसेंबरचा हवामान अंदाज..
Punjab Dakh Havaman Andaj : डिसेंबर महिन्यातील हवामानाबाबत शेतकऱ्यांसाठी दिलासादायक माहिती समोर आली आहे. प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी १२ डिसेंबर २०२५ रोजी राज्यासाठी महत्त्वाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यांच्या माहितीनुसार, आजपासून २५ डिसेंबरपर्यंत महाराष्ट्रात पावसाची कोणतीही शक्यता नाही. त्यामुळे अवकाळी पावसाबाबत शेतकऱ्यांनी चिंता करण्याचे कारण नाही. मात्र, या काळात राज्यभर तीव्र थंडीची लाट … Read more