यंदा 1972 सारखा दुष्काळ? वाचा काय म्हणले पंजाब डख..
Panjab Dakh Havaman Andaj : शेतकरी मित्रांनो, सध्या सगळीकडे थंडीचा कडाका आहे, पण तुमच्या मनात मात्र भविष्यातील पावसाची चिंता आहे ना? “२०२६ मध्ये दुष्काळ पडेल का?” या एका प्रश्नाने सध्या बऱ्याच शेतकऱ्यांची झोप उडवली आहे. याच दरम्यान हवामान तज्ज्ञ पंजाब डख साहेबांनी थेट त्यांच्या हरभऱ्याच्या प्लॉटमधून यावर महत्त्वाचा खुलासा केला आहे. थंडी, ढगाळ वातावरण आणि … Read more