मराठवाड्यात रंगीत कापसाची शेती.. चक्क लाल, हिरवा आणि निळा कापूस.. या कापसाला मिळतो जास्त भाव
Colored Cotton Farming : शेतकरी मित्रांनो, सध्या कापसाला मिळणारा भाव आणि होणारा खर्च यांचा मेळ बसवणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. पण जर मी तुम्हाला सांगितले की, आता कापूस फक्त पांढराच नाही तर सोनेरी, निळा आणि चक्क हिरव्या रंगाचाही उगवणार आहे तर? होय, हे खरं आहे! आपल्या मराठवाड्यात एका नवीन क्रांतीची सुरुवात झाली आहे. नैसर्गिक … Read more