कापसाचे भाव 1000 रुपयांनी वाढले.. पण आता विकावं की थांबावं?
Cotton Rates : शेतकरी मित्रांनो, सध्या कापसाच्या बाजारात मोठी उलथापालथ सुरू आहे! केंद्र सरकारच्या एका निर्णयामुळे अवघ्या काही दिवसांत कापसाचे भाव वधारले आहेत. पण हा दर वाढीचा कल असाच राहील की यात काही बदल होईल? आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी आणि व्यापाऱ्यांचे राजकारण यात शेतकऱ्यांनी नक्की काय करावं? या प्रश्नांची सविस्तर आणि फायदेशीर उत्तरे जाणून घेण्यासाठी ही … Read more