काही दिवस खराब हवामान.. पिकांची काळजी कशी घ्यावी? शेतकऱ्यांनी तातडीने हे काम करावे
पंजाब डख हवामान अंदाज : नमस्कार शेतकरी मित्रांनो! सध्या महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा एकदा बदल जाणवू लागला आहे. कडाक्याची थंडी पडेल अशी अपेक्षा असतानाच अचानक आकाशात ढग दाटून आले आहेत. अशा परिस्थितीत पिकांचे काय होणार, हा प्रश्न तुमच्याही मनात असेलच. याच पार्श्वभूमीवर, प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी ३ जानेवारी २०२६ रोजी थेट त्यांच्या गव्हाच्या शेतातून … Read more