शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता जमिनीची ही 11 कागदपत्रे घरबसल्या मिळणार.. येथे पहा यादी
Land Documents Online : शेतकरी मित्रांनो, आता तलाठी कार्यालयाच्या चकरा मारण्याची आणि तासन् तास रांगेत उभं राहण्याची कटकट संपली! जमिनीशी संबंधित महत्त्वाची ११ कागदपत्रे आता तुम्हाला घरबसल्या एका क्लिकवर मिळणार आहेत. शासनाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे शेतकऱ्यांना नेमका काय फायदा होणार? जाणून घेण्यासाठी हा लेख नक्की वाचा. नमस्कार शेतकरी बांधवांनो, सातबारा उतारा हवा असेल किंवा जमिनीचा … Read more