पंजाब डख यांचा अंदाज आला; अवकाळी पावसाची शक्यता? डख साहेबांनी दिला ‘हा’ मोलाचा सल्ला..
Panjab Dakh Havaman Andaj : शेतकरी मित्रांनो, सध्या डिसेंबर महिना सुरू आहे आणि अचानक आकाशात ढग जमा झाल्याने तुम्हाला पावसाची भीती वाटतेय का? रब्बी पिकांचं काय होणार, या चिंतेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. हवामान तज्ज्ञ पंजाब डख यांनी नुकताच २१ डिसेंबर २०२५ रोजी आपल्या शेतातून थेट संवाद साधत हवामानाचा आणि पिकांचा अत्यंत महत्त्वाचा … Read more