सोयाबीन 5200 पार! याठिकाणी दरात तेजी.. आवकही जोरदार

Soybean Bajar Bhav : नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या सोयाबीन मार्केट रिपोर्टमध्ये काही ठिकाणी दरात मोठी तेजी पाहायला मिळाली आहे, तर काही ठिकाणी आवक वाढली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव मार्केटने आज दराच्या बाबतीत बाजी मारली आहे. चला तर मग जाणून घेऊया, आजचा दिवस सोयाबीन उत्पादकांसाठी कसा राहिला.

सर्वात जास्त बाजारभाव कोठे मिळाला?

विदर्भातील बाभुळगाव या बाजार समितीमध्ये सोयाबीनला राज्याभरातून सर्वाधिक दर मिळाला आहे.
याठिकाणी जास्तीत जास्त दर: ₹५,२४० प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर: ₹४,६०१ प्रति क्विंटल असा मिळाला आहे. बाभुळगाव खालोखाल सोलापूर बाजार समितीत ₹५,१०० आणि नागपूर मध्ये ₹५,००० चा टप्पा गाठला गेला आहे. म्हणजेच, आज काही ठराविक मार्केटमध्ये चांगल्या प्रतीच्या सोयाबीनला ५००० च्या वर भाव मिळाल्याचे चित्र आहे.

सर्वात जास्त आवक कोठे झाली?

आकेवारीवर नजर टाकली असता, खानदेशातील जळगाव बाजार समितीत आज सोयाबीनची विक्रमी आवक झाली आहे. याठिकाणी एकूण आवक: २,१२५ क्विंटल एवढी आवक झाली आहे. जळगावमध्ये आवक सर्वाधिक असली तरी तिथे दर मात्र ३,२८५ रुपयांवर स्थिर दिसले. त्यामानाने दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या वडवणी (१,४७० क्विंटल) आणि बाभुळगाव (१,२५० क्विंटल) या बाजार समित्यांमध्ये आवकही चांगली आहे आणि दरही ४,७०० च्या पुढे आहेत.

येथे वाचा – कांद्याला कुठे सोन्यासारखा.. तर कुठे मातीमोल भाव.. पहा आजचे ताजे भाव

आजच्या बाजाराचा कल पाहता, बाभुळगाव, सोलापूर आणि नागपूर ही तीन मार्केट्स शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरली आहेत, जिथे दर ५००० ते ५२४० च्या घरात पोहचले आहेत. दुसरीकडे चंद्रपूर, तुळजापूर, आणि हिंगोली सारख्या ठिकाणी सर्वसाधारण दर हा ₹४,६०० ते ₹४,८०० च्या दरम्यान स्थिर आहे.

सोयाबीन दरात बदल.. पहा आजचे जिल्ह्यानुसार बाजार भाव..

(1) जळगाव  :
दि. 07 जानेवारी 2026
शेतमाल  –  सोयाबीन
आवक   –  2125 क्विंटल
जात   –  —-
कमीत कमी दर  –  3285
जास्तीत जास्त दर  –  3285
सर्वसाधारण दर  –  3285

येथे वाचा – सोयाबीन विकू नका.. भाव किती वाढणार? पहा तज्ञांचा सल्ला

(2) चंद्रपूर  :
दि. 07 जानेवारी 2026
शेतमाल  –  सोयाबीन
आवक   –  1214 क्विंटल
जात   –  —-
कमीत कमी दर  –  2000
जास्तीत जास्त दर  –  4890
सर्वसाधारण दर  –  4795

(3) तुळजापूर  :
दि. 07 जानेवारी 2026
शेतमाल  –  सोयाबीन
आवक   –  675 क्विंटल
जात   –  —-
कमीत कमी दर  –  4850
जास्तीत जास्त दर  –  4850
सर्वसाधारण दर  –  4850

येथे वाचा – हरभऱ्याला लागतील घाटेच घाटे.. फक्त करा ही एक फवारणी

(4) वडवणी  :
दि. 07 जानेवारी 2026
शेतमाल  –  सोयाबीन
आवक   –  1470 क्विंटल
जात   –  —-
कमीत कमी दर  –  4700
जास्तीत जास्त दर  –  4700
सर्वसाधारण दर  –  4700

(5) सोलापूर  :
दि. 07 जानेवारी 2026
शेतमाल  –  सोयाबीन
आवक   –  328 क्विंटल
जात   –  लोकल
कमीत कमी दर  –  3600
जास्तीत जास्त दर  –  5100
सर्वसाधारण दर  –  4700

(6) अमरावती  :
दि. 07 जानेवारी 2026
शेतमाल  –  सोयाबीन
आवक   –  504 क्विंटल
जात   –  लोकल
कमीत कमी दर  –  4400
जास्तीत जास्त दर  –  4800
सर्वसाधारण दर  –  4600

(7) जळगाव  :
दि. 07 जानेवारी 2026
शेतमाल  –  सोयाबीन
आवक   –  126 क्विंटल
जात   –  लोकल
कमीत कमी दर  –  3925
जास्तीत जास्त दर  –  4850
सर्वसाधारण दर  –  4800

(8) नागपूर  :
दि. 07 जानेवारी 2026
शेतमाल  –  सोयाबीन
आवक   –  110 क्विंटल
जात   –  लोकल
कमीत कमी दर  –  4400
जास्तीत जास्त दर  –  5000
सर्वसाधारण दर  –  4850

(9) हिंगोली  :
दि. 07 जानेवारी 2026
शेतमाल  –  सोयाबीन
आवक   –  1120 क्विंटल
जात   –  लोकल
कमीत कमी दर  –  4400
जास्तीत जास्त दर  –  4900
सर्वसाधारण दर  –  4650

(10) हिंगोली – खानेगाव नाका  :
दि. 07 जानेवारी 2026
शेतमाल  –  सोयाबीन
आवक   –  331 क्विंटल
जात   –  पिवळा
कमीत कमी दर  –  4300
जास्तीत जास्त दर  –  4850
सर्वसाधारण दर  –  4575

(11) नांदगाव  :
दि. 07 जानेवारी 2026
शेतमाल  –  सोयाबीन
आवक   –  364 क्विंटल
जात   –  पिवळा
कमीत कमी दर  –  4075
जास्तीत जास्त दर  –  4913
सर्वसाधारण दर  –  4913

(12) बाभुळगाव  :
दि. 07 जानेवारी 2026
शेतमाल  –  सोयाबीन
आवक   –  1250 क्विंटल
जात   –  पिवळा
कमीत कमी दर  –  3901
जास्तीत जास्त दर  –  5240
सर्वसाधारण दर  –  4601

Leave a Comment

Join WhatsApp Group