म्हाडा पुणे लॉटरी २०२६: PCMC मधील टॉप १० बजेट प्रकल्पांची संपूर्ण माहिती
मित्रांनो, चला तर मग जाणून घेऊया पिंपरी चिंचवड हद्दीतील १८ लाखांपेक्षा कमी किमतीच्या त्या १० प्रकल्पांची सविस्तर माहिती (सर्वात कमी किमतीपासून ते जास्त किमतीकडे):

१. लाईफ रिपब्लिक सेक्टर R 35, R 36, अवेन्यू हार्मोनी रेसिडन्सी (जांभे)
स्कीम कोड: 881
उपलब्ध घरे: 1 BHK ची १११ घरे (१५% सामाजिक योजना).
प्रवर्ग: सर्व प्रवर्गांसाठी.
एरिया: बिल्डअप एरिया ३८.५६ ते ४१.८९ चौ.मी. | कार्पेट एरिया २७.६२ ते २८.७६ चौ.मी.
किंमत: ११,५४,८०० ते १२,५४,६०० रुपये.
EMD (अनामत रक्कम): २०,००० रुपये.
सद्यस्थिती: हे अंडर कन्स्ट्रक्शन (महारेरा क्रमांक असलेले) घर आहे.

२. शांतिनिकेतन (महाळुंगे)
स्कीम कोड: 968 A
उपलब्ध घरे: 1 BHK ची १८० घरे (EWS उत्पन्न गट).
प्रवर्ग: सर्व प्रवर्गांसाठी.
एरिया: बिल्डअप एरिया ४५.२९ ते ४५.९४ चौ.मी. | कार्पेट एरिया २७.८३ ते २९.५१ चौ.मी.
किंमत: १४,२४,२०० ते १४,४६,००० रुपये.
EMD: १५,००० रुपये.
सद्यस्थिती: जवळपास रेडी टू मूव्ह (ताबा देण्यास तयार).

३. आयवरी हाईट 24 वाडी
स्कीम कोड: 985 A
उपलब्ध घरे: 1 BHK ची २४ घरे (LIG गट).
प्रवर्ग: SC, ST, NT, DT, जर्नालिस्ट, स्वातंत्र्य सैनिक, शारीरिक अपंग, डिफेन्स, एक्स सर्व्हिसमॅन, राज्य सरकार कर्मचारी आणि जनरल पब्लिक.
एरिया: बिल्डअप एरिया ४१.८ ते ७९.७४ चौ.मी. | कार्पेट एरिया ३३.९४ ते ४९.८७ चौ.मी.
किंमत: १४,३५,४०० ते २७,८६,१०० रुपये.
EMD: २०,००० रुपये.

४. अंतल्या नेस्ट (ताथवडे)
स्कीम कोड: 1001
उपलब्ध घरे: 1 RK ची फक्त २ घरे.
प्रवर्ग: DT आणि जनरल पब्लिक.
एरिया: बिल्डअप एरिया ४४.५ चौ.मी. | कार्पेट एरिया ३०.८४ चौ.मी.
किंमत: १५,३९,२०० रुपये.
EMD: २०,००० रुपये. (लोकेशन अतिशय उत्तम आहे).

५. शाईन सिटी फेज ३ आणि ४ (चिखली)
स्कीम कोड: 931 A
उपलब्ध घरे: 1 BHK चे फक्त १ घर.
प्रवर्ग: फक्त राज्य सरकार कर्मचारी (State Government).
एरिया: बिल्डअप एरिया ४७.७ ते ४८.४८ चौ.मी. | कार्पेट एरिया ३५.६८ ते ३७.१२ चौ.मी.
किंमत: १५,६९,७०० ते १६,१३,३०० रुपये.
EMD: २०,००० रुपये.

६. फेअर माऊंट (वाकड)
स्कीम कोड: 975
उपलब्ध घरे: 1 RK ची २० घरे.
प्रवर्ग: SC, ST, जर्नालिस्ट, स्वातंत्र्य सैनिक, शारीरिक अपंग, एक्स सर्व्हिसमॅन, राज्य सरकार, केंद्र सरकार, आर्टिस्ट आणि जनरल पब्लिक.
एरिया: बिल्डअप एरिया ४६.५६ चौ.मी. | कार्पेट एरिया ३१.९४ चौ.मी.
किंमत: १६,२६,९०० रुपये.
EMD: २०,००० रुपये.
सद्यस्थिती: ऑलमोस्ट रेडी टू मूव्ह (सॅम्पल फ्लॅटचा व्हिडिओ चॅनलवर उपलब्ध आहे).

७. गणेश सिद्धी फेज ३ (चिखली)
स्कीम कोड: 939 A
उपलब्ध घरे: 1 RK ची ९ घरे (EWS गट).
प्रवर्ग: SC, ST, एक्स सर्व्हिसमॅन, राज्य सरकार आणि जनरल पब्लिक.
एरिया: बिल्डअप एरिया ४९.३१ चौ.मी. | कार्पेट एरिया २७.८० ते ३०.७० चौ.मी.
किंमत: १६,४०,९०० रुपये.
EMD: १५,००० रुपये.

८. युवा लाईफ ए बिल्डिंग (रावेत)
स्कीम कोड: 981 A
उपलब्ध घरे: 1 RK ची ३ घरे (EWS गट).
प्रवर्ग: SC आणि जनरल पब्लिक.
एरिया: बिल्डअप एरिया ४७.४३ चौ.मी. | कार्पेट एरिया २८.२२ चौ.मी.
किंमत: १६,५७,२०० रुपये.
EMD: १५,००० रुपये.
सद्यस्थिती: गुंतवणुकीसाठी आणि राहण्यासाठी लोकेशन अतिशय चांगले आहे.

९. कृष्णा प्रभा अंगण (पिंपळे गुरव)
स्कीम कोड: 1007
उपलब्ध घरे: 1 BHK ची १६ घरे.
प्रवर्ग: SC, ST, DT, एक्स सर्व्हिसमॅन, राज्य सरकार, केंद्र सरकार, आर्टिस्ट आणि जनरल पब्लिक.
एरिया: बिल्डअप एरिया ५०.९६ ते ५८.६ चौ.मी. | कार्पेट एरिया ३३.६३ ते ३५.८० चौ.मी.
किंमत: १७,०८,६०० ते २०,२९,४०० रुपये.
EMD: २०,००० रुपये. (अद्याप साईट व्हिजिट केलेली नाही).

१०. १८ मॅग्ना मॅग्निट्यूड (पुनावळे)
स्कीम कोड: 934 A
उपलब्ध घरे: 1 BHK ची ३ घरे (EWS गट).
प्रवर्ग: SC आणि जनरल पब्लिक.
एरिया: बिल्डअप एरिया ४९.७ चौ.मी. | कार्पेट एरिया २९.५२ चौ.मी.
किंमत: १७,७०,००० रुपये.
EMD: १५,००० रुपये.
सद्यस्थिती: काम सुरू आहे, पण लोकेशन खूप सुंदर आणि चांगले आहे.