खुशखबर! पीकविमा अखेर मंजूर, पहा सविस्तर माहिती…

Crop Insurance Approved Maharashtra : नमस्कार शेतकरी मित्रांनो! आज आपण पीक विम्याच्या संदर्भातील एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी पाहणार आहोत. अनेक दिवसांपासून रखडलेला आणि विमा कंपन्यांनी तांत्रिक कारणास्तव अडकवून ठेवलेला ‘थकीत पीक विमा’ अखेर मंजूर झाला आहे.

यामध्ये राज्यातील काही जिल्ह्यांचा उर्वरित ७५% थकीत विम्याचा समावेश आहे. बऱ्याच दिवसांपासून शेतकरी या विम्याच्या प्रतीक्षेत होते, अखेर राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीने विमा कंपन्यांना हा विमा वाटप करण्याचे कडक निर्देश दिले आहेत.

कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा विमा मिळणार आहे? किती कोटींचा निधी मंजूर झाला आहे? आणि तुमचे नाव यात असू शकते का? याची संपूर्ण आणि सविस्तर माहिती पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

या शेतकऱ्यांचा पिक विमा मंजूर
येथे क्लिक करून पहा

Leave a Comment

Join WhatsApp Group