खतांच्या दरात वाढ होणार? या एका कारणामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली!
सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील तणावामुळे युद्धाचे ढग दाटून आले आहेत. वरवर पाहता हे युद्ध आपल्यापासून हजारो किलोमीटर दूर असल्यासारखे वाटत असले, तरी त्याची थेट झळ लवकरच भारतीय शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचू शकते. ‘तिथल्या युद्धाचा आणि आपल्या इथल्या शेतीचा काय संबंध?’ असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. पण मित्रांनो, हा संबंध खूपच जवळचा … Read more